Surprise Me!

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Dilip Joshi Networth 37 CRORES | दिलीप जोशींनी कमावले ३६ कोटी?

2021-08-24 2 Dailymotion

हिंदी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि तितकीच हिट मालिका तारक मेहता का उल्टा चष्मा ही सगळ्यात जास्त वेळ चालणाऱ्या मालिकांमध्ये पहिल्या  क्रमांकावर आहे... या मालिकेतील प्रत्येक कलाकार हा या मालिकेमुळे अतिशय लोकप्रिय झाले आहेत... त्यातीलच एक म्हणजे या मालिकेचा मुख्य कणा असलेले अभिनेते दिलीप जोशी... जेठालाल म्हणजेच टप्पू के पप्पा म्हणून त्यांनी एक वेगळी ओळख तर निर्माण केली आहे पण आता त्यांनी त्यांच्या मानधनामुळे सुद्धा आता एक वेगळा रेकॉर्ड कायम केला आहे म्हणने. ( Chitrali VO )

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #TaarakMehtaKaOoltahChashma #TappuJethalal
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Buy Now on CodeCanyon